बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा हिची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून स्थिर नव्हती. मात्र तिने चित्रीकरणासाठी ड़ेट्स दिल्याने प्रकृती ठिक नसतानाही ती ब्रेक न घेता शूटींग पूर्ण करण्यासाठी काम करत होती. अशातच शुटींग करताना नुसरतची प्रकृती बिघडली. शुटींग सुरू असताना ती अचानक कोसळली. तिची तब्येत बिघडल्याने तिला मुंबईतील मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार नुसरतला वर्टिगो अटॅक आल्याचे कळते. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वर्टिगो अटॅक जास्त ताण घेतल्यामुळे येतो.
Snehalvo
#NushratBharucha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber